भाजपाच्या खासदारानं दिलं चीनला ‘आव्हान’, रक्षाबंधनसाठी बनवतायेत 1 लाख राख्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्थानिक ग्राहकांना चीनकडून आयात केलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची इच्छा असल्याचा दावा करत इंदूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार शंकर लालवाणी यांनी शनिवारी सांगितले की, रक्षाबंधन उत्सव पाहता आपण स्वयंसेवी…