शर्मिला राज ठाकरे यांच्या गाडीला अपघात
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शर्मिला ठाकरे या एकविरा देवीचे दर्शन करून परतत असताना अचानक पनवेलजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. आज सकाळी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी सहकुटुंब एकविरा देवीचे…