Browsing Tag

सोनसाखळी

‘धुम’स्टाईलनं सोनसाखळी चोरी करणारे अटकेत, गजाआड LCB ची कारवाई

 लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे-सोलापूर महामार्गावर अलिकडे धुमस्टाईल सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढल्याने पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेस या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सूचना केल्या यावर या शाखेच्या…

पुणे : विश्रांतवाडी परिसरात साखळीचोरांचा ‘उच्छाद’, 10 मिनीटांमध्ये 2 महिलांचे मंगळसूत्र…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात घरफोड्यांसोबतच अधून-मधून सोन साखळी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, विश्रांतवाडीत केवळ दहा मिनिटांत दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. सुभाषनगर आणि टिंगरेनगरमध्ये या घटना घडल्या…

धुळे : धूमस्टाईलने सोनसाखळी पळवली ; शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यात सोनसाखळी चोरांना पकडण्यात अद्याप हि यश आलेले नाही. शहरात सायंकाळी चौकातून, मुख्य मार्गाने पोलीस गस्त घालतात. परंतू ह्याच वेळी पोलीसांच्या नाकावर टिच्चून धुम स्टाईलने चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी लंपास…

देवपुरमध्ये चोरट्यांचा उच्छाद, सोनसाखळी चोरीची चौथी घटना

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून देवपुरमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. देवपुरातील पिंपळनेर येथील एका महिलेची ३७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसका मारून चोरून नेली. आत्तापर्यंत या…

धूम स्टाईलने सोनसाखळी लांबवली ; परिसरातील तिसरी घटना

धुळे: पोलीसनामा ऑनलाईन - धुळे शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीचा प्रकार समोर आला आहे. शहरातील देवपुर परिसरात चोरट्यांनी धूम स्टाईलने एका महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकामारून चोरून नेली. या परिसरात सोनसाखळी चोर सक्रिय…

हिप्नोटाईज करून भरदिवसा महिलेच्या सोनसाखळीवर चोरट्यांचा डल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे शहरात सोनसाखळी चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे. शहरातील पांझरा नदी पात्राजवळ एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी हिसका मारून चोरून नेली. ही घटना नदी पात्राजवळ आज (बुधवार) दुपारी घडली. भरदिवसा घडलेल्या…

नातेवाईकांसोबत सोनसाखळ्या हिसकाणारा सराईत जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ठाण्याहून पुण्यात येऊन नातेवाईकांसोबत परिसराची रेकी करत महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या एका सराईताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पोलिसांनी ७ सोनसाखळी चोऱ्या उघड करत ५ लाख २५ हजार रुपये किंमतीचे १६० ग्रॅम…