Leslie Phillips Passed Away | हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन
पोलीसनामा ऑनलाईन : ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 98 व्या वर्षी निधन (Leslie Phillips Passed Away) झाले आहे. त्यांना कॅरी ऑन या सीरिजमधून (Carry On) मोठी प्रसिद्धी मिळाली होती. तर हॅरी पॉटरमधील (Harry…