Pune Crime News | मुलगी, मुले मारण्यास पाठवत असल्याच्या संशयावरुन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | मुलगी ट्रॅप लावते, मारण्यासाठी मुले पाठवते या संशयवारुन दोघांनी हातात धारदार शस्त्र घेऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी…