Browsing Tag

अभिनंदन वर्थमान

‘लष्कराच्या शौर्याचा वापर राजकीय फायद्यासाठी नको’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लष्कराने किंवा जवानाने दाखवलेल्या शौर्याचा वापर जर कोणता राजकीय पक्ष निवडणुकीसाठी करत असेल तर त्या पक्षाला निवडणूक आयोगानेच रोखले पाहिजे अशी मागणी नौदलाचे माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल. रामदास यांनी केली…

विंग कमांडर अभिनंदन यांना ‘या’ खडतर परिक्षांचा करावा लागणार सामना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तब्बल तीन दिवसांनंतर भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे शुक्रवारी रात्री भारतात परतले. अटारी वाघा बॉर्डरवरुन त्यांना खास हेलिकॉप्टरने दिल्लीत आणण्यात आले आहे. शत्रू राष्ट्रातून परत…

भारतासमोरचा यक्षप्रश्न…!

पोलीसनामा ऑनलाइन : "भारतीय हवाई दलाचा हिंमतबाज जवान अभिनंदन याची सुटका झालीय. पुलवामा हल्ल्यापासून अभिनंदनच्या सुटकेपर्यंत प्रसिद्धीमाध्यमांचा त्यातही टीव्ही चॅनेल्सचा उथळपणा, उठवळपणा, त्यावरील अँकर्सचे चित्कार यामुळं भारत-पाकिस्तानमधील…

‘…तेव्हा काही करता आले नाही , मात्र आता सैन्याने काय केले हे सर्वांनी…

कन्याकुमारी : वृत्तसंस्था - भारत पाकिस्तानच्या तणाव निवळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथे विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले आहेत. त्यावेळी त्यांनी देशातील सैन्याचे कौतुक केले. तर विरोधकांवर टीकाही केली…

वाघा सीमेवर होणारी बीटिंग रिट्रीट ‘या’ कारणामुळे झाली रद्द 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना आज भारताला सोपवले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अटारी-वाघा सीमेवर होणारी बीटिंग रिट्रीटचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. अटारी-वाघा…

अभिनंदनच्या आई – वडिलांनाही सॅल्यूट…! 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची आज पाकिस्तानातून सुटका केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण देश वाघा बॉर्डरवर डोळे लावून बसला आहे. दरम्यान अभिनंदन यांचे आई वडील देखील अमृतसरमध्ये दाखल झाले आहेत.…

‘अभिनंदन’ च्या वडिलांचे देशवासियांना भावनिक पत्र 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बुधवारी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्यात आलेला F-16 या विमानाला परतवून लावताना भारतीय वायुसेनेकडून विमानांनी उड्डाण भरले होते. यात मिग -२१ या विमानाचा सामावेश होता. एकूण तीन विमानांपैकी एक विमान भारतात परतले…

आभिनंदनच्या सुटकेबाबत पाकिस्तान तडजोडीस तयार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानात अडकलेला भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्थमान हे सुखरूप मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी भारतीय हवाई दलाचे…

या नेत्याने करून दिली पाकिस्तानला जिनेव्हा कराराची आठवण 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीफचे ४० जवान शहीद झाले आहे. या हल्‍ल्‍याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्‍या बालाकोटमध्‍ये जाऊन हवाई हल्‍ला केला आणि दहशतवादी…