Browsing Tag

अर्धनग्न

यामुळे ‘तो’ अर्धनग्न तरुण पोलिसांच्या नजरकैदेत

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप सरकारला हटवलं पाहिजे म्हणत शेतमालाला भाव नाही म्हणून आंदोलन करत अर्धनग्न राहणाऱ्या कृष्णा डोंगरे या तरुणाला काल संध्याकाळपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्याने मुख्यामंत्र्यांच्या सभेत काही गडबड करू नये…

तरुणाने वाहतूक शाखेतच अर्धनग्न होऊन घातला गोंधळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - वाहतूक पोलिसांनी नो-पार्किंग मधील दुचाकी टोईंग करून नेल्याने एका तरुणाने दुचाकी टोईंग करून नेलीच का असे म्हणत वाहतूक शाखेच्या कार्यालयात अर्धनग्न होत गोंधळ घातला असल्याची घटना घडली आहे. त्यासंदर्भात एक व्हिडीओही…

संतापजनक ! ‘त्या’ १२ मुलांची काढली अर्धनग्न ‘धिंड’ 

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातल्या तुमसरमध्ये अल्पवयीन मुलांची अर्धनग्न करून धिंड काढण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. तुमसरच्या मॅगनिज इंडिया लिमिटेड कंपनीच्या खदानीत चोरी केल्याचा आरोप सुरक्षा रक्षकाने केला. मात्र या…

मुलींची छेड काढणाऱ्या दोघांना दाखवला इंगा; अर्धनग्न करून काढली धिंड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव वेगाने गाड्या चालवणे, कर्कश हॉर्न वाजवणे, अश्लील शेरेबाजी करणे, शिट्ट्या वाजवणे, चित्रविचित्र हावभाव करणे अशा अनेक छेडछाडीच्या प्रकारांचा सामना मुली आणि महिलांना करावा लागतो. पण या रोड -रोमिओंना…

खासदारांच्या कार्यालयाबाहेर निवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय लोककल्याण संस्थेने खासदार शरद बनसोडे यांच्या शिवस्मारक येथील संपर्क कार्यालयासमोर पेन्शनबाबत अर्धनग्न आंदोलन केले. ईपीएस ९५ पेन्शन मिळावी यासाठी अशा पध्दतीचे आंदोलन देशातील…