Browsing Tag

आयर्नमॅन

पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांच्या नियुक्तीमुळे पिंपरीतील अनेकांचे धाबे दणाणले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त बदलणार याची रंगलेली चर्चा अखेर बुधवारी थांबली. 'गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि चुकीच्या कामाला थारा नाही' अशी ओळख असणारे कृष्ण प्रकाश यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने शहरातील अनेक…

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आयर्नमॅन’ : उदयनराजे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन -  साताऱ्यातून उदयनराजे लोकसभेची पोटनिवडणूक लढवत असून आज विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सातार्‍यात प्रचारसभा होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी बोलताना काँग्रेसवर सडकून…

‘आयर्नमॅन’ रविंदर सिंघल औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिकचे पोलीस आयुक्त 'आयर्नमॅन' रविंदर सिंघल हे आता औरंगाबाद परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील. तर औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पी. पी. मुत्याळ यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष…

डॉक्टर ते आयर्नमॅन : जळगावच्या सुपुत्राचा अटकेपार  झेंडा !

बहारिन : वृत्तसंस्था - जगात सर्वात खडतर समजली जाणारी बहारिनमधील ट्रायथलॉन स्पर्धा यंदा  डॉ. पराग टापरे यांनी  जिंकली आहे.अकोला येथे बाल शल्यचिकित्सक म्हणून रुग्णसेवा देणारे पराग यांनी ‘आयर्नमॅन’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला…

…म्हणून ‘त्या’ पोलिसाने चक्क ३० किलो वजन केले कमी

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन - अभिनेता मिलिंद सोमण, आयपीएस अधिकारी रवींद्र सिंघल आणि कृष्णप्रकाश यांच्या पाठोपाठ आता विरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक शंकर उथळे यांचे नाव घेतले जाणार आहे. शंकर उथळे (वय ३९) यांनी मलेशिया येथे पार…

स्पायडरमॅन, आयर्नमॅन, ब्लॅक पँथरचा जन्मदाता गेला

लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था - स्पायडरमॅन, आयर्नमॅन यांची निर्मीती करणारे आणि जगप्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक स्टेन ली यांचे सोमवारी रात्री निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्पायडरमॅन, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर, हल्क…