Browsing Tag

उबेर

‘UBER’ देणार ‘अपघाती’ विमा, दुर्घटनेत ‘मृत्यू’ झाल्यास…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑनलाइन टॅक्सी सेवा देणारी जगातील सर्वात मोठी कंपनी उबेरने आता टॅक्सी चालकांना अपघाती विमा देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने ही माहिती बुधवारी देताना सांगितले की कार, ऑटो किंवा मोटरसायकल अशा कोणत्याही सेवेला…

‘ओला-उबर’ची 3 पट ‘चार्जेस’ वाढविण्याची तयारी, दैनंदिन जीवनावर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑटो सेक्टरमधील मंदी ही 'ओला' आणि 'उबेर' सारख्या भाडे तत्वावर मिळणाऱ्या कारमुळे असल्याचे वक्तव्य केले होते आणि यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांच्यावर चांगलीच टीका…

वाहन उद्योगातील मंदीला ‘ओला’ आणि ‘उबेर’च जबाबदार : अर्थमंत्री निर्मला…

चेन्नई : वृत्तसंस्था - मंदीमुळे देशात वाहन उद्योगाला फटका बसला आहे, मागील 21 वर्षात ही विक्री कमी आहे. ऑगस्ट महिन्यात 1997 - 98 नंतरची सर्वात कमी विक्री मानली जाते. यामुळे वाहन निर्मिती क्षेत्रात सुस्ती आली आहे असे खुद्द अर्थमंत्री निर्मला…

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर रिक्षा चालक – मालकांचा संप मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील ऑटोरिक्षा चालक-मालक मंगळवारी (दि.८ जुलै) रात्री बारा वाजल्यापासून विविध मागण्यांसाठी संपावर जाणार होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वासन दिलं. त्यामुळे त्यांनी संप मागे घेतला आहे.…

ट्राफिक जॅमवर ‘जालिम’ उपाय ; ‘उबेर’ टॅक्सी देणार ‘एअर’ टॅक्सी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील वाहनांची संख्या वाढत असताना आता रस्ते देखील कमी पडू लागले आहेत. त्यामुळे शहरी भागात तर वाहतूक कोंडी ही एक समस्या बनली आहे. त्यामुळे यावर आता विविध वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्या पर्याय शोधू लागले आहेत.…

प्रवाशांची वाट पाहणाऱ्या कारचालकाला लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - प्रवाशांची वाट पाहात थांबलेल्या कारचालकाला मारहाण करत दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मोबाईल व रोख रक्कम असा ११ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल…

ओला उबेरप्रमाणे आता रुग्णवाहिका देखील बुक करता येणार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ओला उबेरप्रमाणे आता रुग्णवाहिका देखील बुक करता येणार आहे. इतर अॅप प्रमाणे रुग्णवाहिका बुक करण्यासाठी देखील अॅप असणार आहे. आता केंद्र सरकार याबाबतीत गंभीरपणे विचार करते आहे. या नव्या उपक्रमाकरिता सर्व…

विद्या चव्हाणांनी विधानभवनात प्रवेश करणाऱ्या रावतेंना रोखून विचारला ‘हा’ जाब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - हिवाळी अधिवेशनाची आजची सुरुवात विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीने झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना रोखून ओला-उबेर संपाबाबात जाब विचारला.दिवाळीची…