Browsing Tag

एम जे अकबर

#MeToo : पुर्ण चौकशीअंती दोषी आढळणार्‍यांवर कारवाई झालीच पाहीजे

रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपुणे | पोलीसनामा आॅनलाइनसहकारी महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍यांची तपास यंत्रणांनी शहानिशा करून पुर्ण चौकशीअंती दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करावी. मग ते नाना पाटेकर असोत अथवा केंद्रीय…

या’ केंद्रीय मंत्र्यांचा #Me Too ला पाठिंबा

नवी दिल्ली - वृत्तसंस्थासध्या #MeToo या चळवळीने चांगलाच जोर धरला आहे. अनेक जणांनी या चळवळीला पाठिंबा दर्शवला आहे तर अनेकांनी यावर शंका व्यक्त केली आहे. मात्र, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी या #Me Too चळवळीवर आपली…

#MeToo वर महिला दोन-चार लाख घेऊन लावतात लैंगिक अत्याचाराचे आरोप: भाजप खासदार

नवी दिल्ली: वृत्तसंस्थासध्या #MeToo अभियानाने मोठा जोर पकडला आहे . केवळ बॉलिवूड मधील नाही तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक प्रकरणे यामुळे उघडकीस येत आहेत . गेल्या अनेक वर्षांपासून कथित स्वरूपात लैंगिक अत्याचाराच्या शिकार बनलेल्या…

#MeToo मुळे मोदींच्या मंत्रिमंडळात वादळ, राज्यमंत्री एम. जे. अकबरांवर शोषणाचे आरोप

नवी दिल्ली:वृत्तसंस्था# MeToo नामक वादळाने लैंगिक शोषणाची अनेक छुपे प्रकरणे उघडकीस आली आहेत. आणि येत आहेत. याची खळबळ बॉलिवूड नंतर आता राजकारणातही उतरली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार एम जे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप होत…

राहुल गांधी यांना शासनव्यवस्था समजण्याची बुद्धी नाही : एम जे अकबर

पणजी : वृत्तसंस्थाडोकलामची कुरापत हा भारताची परीक्षा घेण्याचा प्रयत्न होता. मात्र भारत सरकारने हा प्रश्न ज्यापद्धतीने सोडवला ते महत्वाचे आहे. हा देश १९६० च्या दशकातील देश राहिलेला नाही, हे आम्ही दाखवून दिले आहे, असे म्हणत परराष्ट्र…