OBC Reservation | सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? खुलासा करावा ! ओबीसी समाजाचा विश्वासघात…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - OBC Reservation | ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण (OBC Reservation) घालविणार्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी (BJP) तर्फे उद्या (15 सप्टेंबर) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा…