Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘गेल्या 24 तासात कोरोना’च्या 902 रुग्णांचे निदान,…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. आज राज्यात 902 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) भर पडली आहे. तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच…