Browsing Tag

खा. सुप्रिया सुळे

खा. सुप्रिया सुळेंसाठी दस्तुरखुद्द शरद पवारांच्या दौंड तालुक्यात 4 बैठका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बारामती लोकसभा मतदार संघातील आघाडीच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द शरद पवार दौंड तालुक्यात आज (रविवार) चार बैठका घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या होम पिचवर भाजपने पहिल्यांदाच राष्ट्रवादी…

बारामतीत सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी व्यूहरचना तयार ; खा. काकडेंच्या घरी बैठक संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांना बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून आणण्यासंदर्भात आज सकाळी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भोर व खडकवासला विधानसभा…

‘एवढी’ मालमत्ता असूनदेखील आत्या सुप्रिया सुळेंनी घेतलं भाचा पार्थकडून कर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती येथील विद्यमान खासदार आणि आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी काल बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला आपल्या संपत्ती विषयक माहिती द्यावी…

कांचन कुल यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची १० किंवा ११ एप्रिलला बारामतीत सभा ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राज्यात भाजपकडून निवडणुकीच्या कालावधीत जास्तीत जास्त सभा घेतल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात ८ सभा होणार असून बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या…

खा.सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी सरसावली

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौंड तालुक्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रचारासाठी चांगलेच सरसावल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार रमेश थोरात, तालुकाध्यक्ष…

दौंडमध्ये मताधिक्य देण्यावरून कुल-थोरातांची ‘प्रतिष्ठा’ पणाला

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - लोकसभा निवडणुकीत खा.सुप्रिया सुळेंच्या विरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल उभ्या राहिल्याने दौंडमध्ये मताधिक्य देण्यावरून कुल आणि थोरात गटामध्ये चढाओढ लागली आहे. आमदार राहुल कुल…

खा. सुप्रिया सुळे यांचा १ लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव होणार : खा. संजय काकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी महायुतीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रचारप्रमुख संजय काकडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांचा एक…

सुप्रिया सुळेंनी रणजितसिंह मोहिते पाटलांना दिलं ‘हे’ ‘ओपन चॅलेंज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - 'रणजितसिंह मोहिते पाटील यांना माझं खुलं आव्हान आहे की, त्यांना आजवर राष्ट्रवादीने काय दिलं नाही याची चर्चा समोरासमोर करा' असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना ओपन चॅलेंज…

खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त मतदारांच्या गाठी भेटीस ग्रामीण भागात सुरुवात

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन - बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार व विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त ग्रामीण भागातील कार्यकर्ते मतदाराच्या गाठी भेठी घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे.…

महिलांमधील कलागुण विकसित करण्यासाठी प्रयत्नशील : खा. सुप्रिया सुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बचत गटातील महिलांमधील कलागुण विकसीत करण्यासाठी प्रशिक्षण सुरु करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून स्थानिक महिलासाठी शरदचंद्र पवार भवनमध्ये यशस्विनी बचत बाजार २१…