Browsing Tag

खा. सुप्रिया सुळे

‘राष्ट्रवादी’सह पवार कुटूंबामध्ये ‘उभी’ फुट, खा. सुप्रिया सुळेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. सकाळी 6 वाजता राष्ट्रपती राजवट काढून घेण्यात आली आणि सकाळी 8 वाजता भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी…

पुरंदरमधून आघाडी कडून संजय जगताप यांना उमेदवारी जाहीर

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - पुरंदर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून पुणे जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय चंदुकाका जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली असून अखेर पुरंदर विधानसभा…

मुख्यमंत्री फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांच्यातील ‘वॉशिंग’ पावडरच्या वादात दानवेंची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरु असलेल्या वादात आता भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

छगन भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चांवर खा. सुप्रिया सुळे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहे. अशातच छगन भुजबळ हे लवकरच शिवसेनेत घरवापसी करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांवर सुप्रिया सुळेंची आपलं मत मांडत…

..’हा’ रिजेक्ट माल जनता कसा स्विकारेल : खा. सुप्रिया सुळे यांचा सवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - २०१४ मध्ये रिजेक्ट केलेला माल सत्ताधारी नवीन पॅकिंगमधून २०१९ मध्ये बाजारात आणत आहेत. हा रिजेक्टेड माल जनता कसा स्विकारेल, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.निलेश लंके यांच्या १८ दिवसापासुन सुरू…

तुमच्याकडे कोणती वॉशिंग पावडर आहे ? सुप्रिया सुळे यांचा भाजपाला सवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आमच्याकडे असल्यावर ज्यांच्यावर आरोप केले जातात, तेच त्यांच्याकडे गेले तर ते शुद्ध होतात. त्यांच्याकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे की त्यातून माणसे एकदम स्वच्छ धुतल्या तांदळासारखी होतात, असा सवाल राष्ट्रवादीच्या…

Video : खा. सुप्रिया सुळेंना ‘आप बोले’ असं म्हणणार्‍या मंत्र्यांला लोकसभा अध्यक्ष ओम…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आतापर्यंत आपल्या समजदारीने सभागृहाचे काम पार पडत आहे. चर्चेदरम्यान आडकाठी करणाऱ्या सदस्यांना त्यांनी अनेकदा फटकारले देखील आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच निवडून आलेल्या…

विधानसभेसाठी खा. सुप्रिया सुळे राज्यात ‘अ‍ॅक्टीव्ह’, सेना-भाजपला ‘टक्‍कर’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र…

बारामती विकासाच्या पॅटर्नबाबत मी कुणालाही चॅलेंज करते : सुप्रिया सुळे

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभांच्या प्रचारांचा धुरळा उडत आहे. प्रचारात आरोप-प्रत्यारोप आणि त्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणजे बारामती आणि तेथील राष्ट्रवादीच्या उमेदवार विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना बारामतीच्या विकास…