Browsing Tag

गुन्हे दाखल

Pune : मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेला अन् ठोंबरे टोळीचा मुख्य सुत्रधार सुरज ठोंबरला हैदराबाद…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा प्रयत्न करून परिसरात दहशत निर्माण करणार्‍या ठोंबरे (Thombre) टोळीच्या मुख्य सुत्रधार आणि मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेल्या सूरज अशोक ठोंबरे (Thombre) (22, रा. 260, धनगरवाडा, नाना…

Pune : जामिनासाठी बोगस कागदपत्रे तयार करणार्‍या टोळीतील एकास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून त्या आधारे आरोपींना (Accused) जामिनावर सोडण्यास मदत करणा-या राज्यभर सक्रिय असलेल्या रॅकेटमधील एकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी(Accused) हा रेकॉर्डवरील…

धक्कादायक ! मास्क घातलं नाही म्हणून हातापायाला खिळे ठोकले, युवकाचा पोलिसांवर गंभीर आरोप

उत्तरप्रदेश /बरेली : वृत्तसंस्था -  उत्तरप्रदेश राज्यातील बरेली येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मास्क घातलं नाही म्हणून आधी पोलिसांनी काठयांनी मारहाण केली आणि परत पोलिसांना विरोध केल्याने त्यांनी हातापायाला खिळे ठोकल्याचा धक्कादायक…

‘त्या’ प्रकरणात परमबीर सिंग यांना 9 जूनपर्यंत अटक न करण्याचं राज्य शासनाकडून हायकोर्टाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी अंतरिम दिलासा दिला होता. सोमवार दि. 24 मे पर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. आज पुन्हा…

Pune : 82.34 कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता प्रकरण ! निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर व…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  नगररचना विभागात कार्यरत असताना तेथे केलेल्या भ्रष्टाचारातून बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर आणि त्यांचा भाचा राहुल खोमणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.…

Pune : घरफोडी, जबरी चोरी आणि वाहन चोरी करणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक, 8.5 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   घरफोडी, जबरीचोरी आणि वाहनचोरीतील दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 8 दुचाकी जप्त करून 8 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. आरोपींवर जबरीचोरी, घरफोडी, वाहनचोरी असे एकूण 12 गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस…

वाळू लिलावावरुन साताऱ्यात दोन गटात राडा ! तलवार-रॉडने हाणामारी, 2 जणांचा जागीच मृत्यू, जिल्ह्यात…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन -   सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील नरवणे येथे आज (बुधवार) दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर केलेल्या सशस्त्र हल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन्ही गटांनी तलवारी आणि लाठ्या काठ्यांनी…

Pune News : लक्ष्मीनारायण थिएटरजवळ पेपर विक्रेत्याला लुटणार्‍या दोघांना दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  लक्ष्मीनारायण थिएटरजवळ भल्या सकाळी पेपर विक्रेत्याची फिल्मी स्टाईल 90 हजारांची रोकड असलेली बॅग पळविणाऱ्या टोळीतील दोघांना दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. पेपर घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने पळून जाताना…

Pune News : फरार सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   वाहनांची जाळपोळ, दरोड्याच्या तयारी अशा गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनने अटक केली आहे. ही कारवाई कोथरुड येथील पेठकर बिल्डींग शेजारी असलेल्या बसस्टॉप येथे करण्यात आली. साहिल हनुंत हाळंदे…

Pune News : शहरातील विविध भागातून वाहने चोरणार्‍या सराईत गुन्हेगारांना दत्तवाडी पोलिसांकडून अटक, 5…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  शहरातील विविध भागातून वाहने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना दत्तवाडी पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 कार आणि 4 दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.राजू उर्फ गुडया मधुकर पवार (वय 19, रा.…