Browsing Tag

गॅस एजन्सी

Pune : नारायणगावाला रस्त्याची विनापरवानगी तोडफोड, गॅस एजन्सीला 45 लाखांचा दंड

पोलिसनामा ऑनलाईन टीम - जिल्ह्यातील नारायणगावात गॅस लाईन टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता विनापरवानगी खोदल्यमुळे महेश गॅस एजन्सीला 45 लाख 26 हजार 563 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गॅस एजन्सीने नूतन…

Alert ! गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप डीलरशिपच्या नावाखाली फसवणूक, असा लावला जातोय चुना

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : फसवणूक करणारे कोरोना व्हायरस संकटात लोकांना नवीन प्रकारे चुना लावत आहे. तेल विपणन कंपन्यांच्या (OMCs) नावाने बनावट संकेतस्थाळाच्या माध्यमातून लोकांना गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप डीलरशिपसाठी अर्ज करण्याची ऑफर दिली…

कामाची गोष्ट ! सिलेंडर देणारा जर तुम्हाला देत असेल कमी ‘गॅस’, तर ‘इथं’ करा…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - एलपीजीचा काळाबाजार रोखण्यासाठी मोदी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. सध्या गॅस डिलिव्हरीच्या वेळी ग्राहकाला आलेला मॅसेज डिलिव्हरी मॅनला सांगणे अनिवार्य केले आहे. यानंतरच सिलिंडर मिळतो. जर तुम्ही गॅस सिलेंडर लवकर…

ऑनलाइन गॅस बुकिंग करणं पडलं महागात, 1 लाख 4 हजारांची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - गॅसबुकिंग करण्यासाठी गुगलवर सर्च केल्यानंतर एका अज्ञातव्यक्तीने फोन करून त्याना लिंक पाठवत 1 लाख 4 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय…

Google वर ‘फेक’ हेल्पलाइन नंबर टाकून लोकांना ‘चुना’, वाचण्यासाठी फॉलो करा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - डिजिटलायझेशनचे युग आल्यापासून सायाबर क्राईमच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झालेली पहायला मिळते आहे. गुगल वर हेल्पलाईन शोधणे देखील आता तुम्हाला भलतेच महाग पडू शकते. हेल्पलाइनच्या जागी मोबाइल नंबर टाकून लोकांची…

फायद्याची गोष्ट ! ‘फ्री’मध्ये LPG सिलेंडर देतंय मोदी सरकार, ‘लाभ’ घेण्यासाठी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणू विरूद्ध युद्धात केंद्र सरकारने देशभरात 21 दिवस लॉकडाउन लागू केले आहे. या दरम्यान गरीब वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकारने 1.7 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. या मदत पॅकेजचा एक भाग म्हणजे…

धुळे : बंदुकीचा धाक दाखवत गॅस एजन्सीवर ‘दरोडा’

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - भल्या पहाटे पॉश एरीयात बंदुकीचा धाक दाखवत गॅस एजन्सीवर दरोडा  पडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. ही घटना शहरातील अग्रेसन चौकातील ऐंशी फुटी रोड वरील के. डी. मिस्तरी कॉम्पलेक्समध्ये घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की,…

पुणे : कर्मचाऱ्यानेच पळवला एजन्सीचा टेम्पो, सिलेंडर कमी दरात विकताना अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गॅस एजन्सीमध्ये आधी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच गॅसने भरलेला टेम्पो मित्रासोबत पळवला. त्यानंतर त्यातील गॅस सिलेंडर दुसऱ्या टेम्पोत भरून विक्री करत असतानाच ते दोघे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. हडपसर पोलिसांनी…

पंतप्रधान भारतीय जन औषध केंद्रात लाखोंची चोरी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे तालुक्यातील सोनगीर गावा जवळील मुंबई - आग्रा महामार्गालगत असलेल्या मे. चिरायु गॅस एजन्सी व प्रणव डेरे पंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्रात गुरुवारी रात्री दोन ते तीन च्या सुमारास धाडसी चोरी झाली. या घटनेत २ लाख १९…