Browsing Tag

गोल्ड मेडल

ऐतिहासिक निर्णय : ऑलिम्पिकमध्ये आणखी एका खेळाचा समावेश, असा डान्स करूनही जिंकू शकता गोल्ड मेडल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने महत्त्वाचा निर्णय घेत ब्रेक डान्सिंगला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा दिला आहे. म्हणजेच आता 2024 मध्ये पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रेक डान्स स्पर्धेत सुवर्णपदकाचा भागीदारी होईल.…

कौतुकास्पद ! 5 वर्षाच्या मुलीनं बनवलं आश्चर्यकारक रेकॉर्ड, 13 मिनीटांमध्ये 111 ‘तीर’ पार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चेन्नईत राहणाऱ्या एका पाच वर्षाच्या मुलीने तिरंदाजीत जो विक्रम नोंदविला, तो अद्याप कोणत्या व्यावसायिक खेळाडूनेही बनविला नाही. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 5 वर्षांच्या संजनाने अवघ्या 13 मिनिटांत 111 बाण सोडले.…

27 वर्षानंतर सुनील कुमारने रचला इतिहास, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये जिंकले गोल्ड मेडल

नवी दिल्ली : वृत्त संस्था - भारताच्या सुनील कुमारने दिल्लीमध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याने 87 किलो ग्राम ग्रीको रोमन श्रेणीत सुवर्ण पदक जिंकले आहे. हे गोल्ड मेडल यासाठी महत्वपूर्ण आहे, कारण भारताने 27…

‘तिने’ डाऊन सिंड्रोमचाही केला पराभव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात राहणाऱ्या २० वर्षीय मनाली शेळकेने दुबईला झालेल्या विशेष ऑलिम्पिकमध्ये पॉवर-लिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. ती डाऊन सिंड्रोमने ग्रस्त आहे. या आजारावर मात करत तिने हे यश संपादन केलं आहे. मनालीचे…

‘हिंदू धर्मग्रंथ वाचून शांतता मिळते’ : एकाच ऑलिम्पिकमध्ये ५ ‘गोल्ड’…

मोनॅको : वृत्तसंस्था - हिंदू धर्मग्रंथ वाचून मानसिक शांतता मिळते, असं सांगत एकाच ऑलिम्पिकमध्ये पाच सुवर्ण पदकांची कमाई करणारी जलतरणपटू मिसी फ्रँकलिननं हिंदू धर्माचं कौतुक केलं आहे. मी ख्रिश्चन धर्माची आहे. मात्र मला हिंदू धर्म आवडतो असंही…

वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया बुकचे मुंबईच्या खड्ड्यांना ‘गोल्ड मेडल’

मुंबई: पोलीसनामा आॅनलाईन - मुंबईविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील खड्ड्यांना वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया बुकचे 'गोल्ड मेडल' मिळाले असून याबाबतचे प्रमाणपत्र, सुवर्ण पदक व गोल्डन फ्रेम ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक’ कडून प्राप्त झाले आहे.…

बजरंगची कुस्तीत सुवर्ण कामगिरी : भारताला आशियाई स्पर्धेत पहिलं गोल्ड

जकार्ता : वृत्तसंस्थाभारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियांन याने आशियाई  स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. तो ६५ किलो वजनी गटात जपानच्या दाईची ताकातानीचा ११-८ नं मात केली. सुरुवातीलाच बजरंगाने चढाई करत ६ गुणांची आघाडी…