Browsing Tag

चंद्रपुर

खळबळजनक ! चंद्रपुरात २ महिन्याचं बाळ चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद

चंद्रपूर : पोलीसनामा आॅनलाईन  - चंद्रपूर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन महिन्याचं बाळ चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातून हे दोन महिन्याचं बाळ चोरीला गेलं आहे. सदर बाळाला चोरी करुन…