Browsing Tag

जीप

भीषण अपघात ! पुलावरून जीप नदीत कोसळली, ६ जण जागीच ठार

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव काळी पिवळी जीप पुलावरून नदीत कोसळून ६ जण जागीच ठार झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील धर्मापुरी गावाजवळ घटली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले…

टेम्पो-जीप अपघातात ५ जण ठार ; लग्नासाठी जाणाऱ्या कुटुंबावर घाला

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर जिल्ह्यातील शिरुर ताजबंद ते मुखेड राज्य महामार्गावर टेम्पो आणि जीप यांच्या समोरासमोर भीषण अपघात होऊन त्यात किमान पाच जण ठार झाले असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चेरापाटीनजीक रविवारी रात्री ९…

ट्रक आणि जीपचा भीषण अपघात ; ३ जण ठार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूर मुंबई महामार्गावर ट्रक आणि जीपचा भीषण अपघात होऊन ३ जण ठार तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेत मृत झालेले तिघेही मुंब्र्यातील केटरिंग कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.…

जीपसह पोलिसांचा जॅमर पळविणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने वाहनांना जॅमर लावून त्यांच्यावर कारवाई केली जाते. या कारवाई दरम्यान शिवाजी रस्त्यावर जीपला लावलेल्या जॅमरसह पसार झालेल्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.सुनील सोपान…

ट्रॅव्हल्स बसची पोलिसांच्या जीपला धडक ; सहाय्यक निरीक्षकासह ५ पोलिस जखमी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन - नगर - औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल शिवारात वांबोरी फाटा येथे खासगी ट्रॅव्हल बसने दिलेल्या धडकेत पोलिसांच्या सरकारी वाहनातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एकूण पाच जण जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात…

जीप टँकरचा समोरासमोर अपघात, दोन ठार तर पाच जखमी

औसा : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव वेगात जाणाऱ्या जीप आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात आज (बुधवार) सायंकाळी रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर औसा व तुळजापूर दरम्यान असलेल्या…

साक्षगंधावरून परतणाऱ्या कुटुंबांच्या जीपला ट्रकची धडक ; ११ जण ठार

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - यवतमाळ-कळंब मार्गावरील चापर्डानजीक ट्रकने क्रुझरला दिलेल्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात 11 जण जागीच ठार झाले, तर नऊ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोमवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.…

भाविकांची जीप ३०० फूट खोल दरीत कोसळून अपघात, ३ जणांचा मृत्यू , १२ जण जखमी 

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - भोजलिंग देवस्थान डोंगरावरून जात असताना भाविकांची जीप दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात ३ भाविक जागीच ठार झाले असून १२ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील माण तालुक्यात ही…