Browsing Tag

दानपेटी

शिर्डी : साईबाबा मंदिरातील चिल्‍लरची ‘नाणी’ घेण्यास बँकेचा नकार, म्हणे ठेवणार कुठे

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - शिर्डीच्या प्रसिद्ध साई बाबा मंदिराच्या दानपेटीतील जमा झालेली नाणी स्वीकारण्यास बँकेने नकार दिला आहे. बँकेत नाणी ठेवण्यास जागा नसल्याचे कारण देत जवळपास दीड कोटी रुपयाची नाणी स्वीकारण्यास बँकेने नकार दिला आहे.…

देवीच्या मंदिरात दरोडा ; सुरक्षा रक्षकांना बांधून दानपेटीतील रक्कम लंपास

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र असलेल्या भिवंडीतील वज्रेश्वरी देवी मंदिरात आज पहाटेच्या सुमारास दरोडा पडला आहे. १० ते १५ जणांनी सुरक्षा रक्षकांना बांधून ठेवत मंदिरातील दानपेट्या फोडून पोबारा केला. पोलिसांना…

दारुसाठी मंदीरातील दानपेटी चोरणारे गजाआड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - दारु पिण्यासाठी पैसे नसल्याने दोन चोरट्यांनी मंदीरातील दानपेटीची चोरी केली. या प्रकरणी सिटीचौक पोलिसांनी दोन चोरट्यांना गजाआड केले असून चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरण्यात…

पोलिसांच्या फिक्सपाॅईंट समोरून दानपेटी लंपास 

औरंगाबाद : पोलिसासनामा ऑनलाईन  - औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत संस्थान मधील गणपतीची दानपेटी पहाटे ५ च्या सुमास दोन सराहीत चोरट्यांनी लंपास केली आहे. ह्या चोरट्यांनी पोलिसांच्या रिकाम्या फिक्सपाॅईंट समोरून हि दानपेटी उचलून नेली.  त्यानंतर हे चोर…

मंदिरातील दानपेट्या फोडणारा चोरटा अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत महादेव मंदिर, तुळजाभवानी मंदिर अशा एकूण चार मंदिरातील दानपेट्या फोडून रोकड चोरणाऱ्या चोरट्यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणी पुरुषोत्तम हरिभाऊ वाघमारे…

भर दिवसा मंदिराची दानपेटी फुटून रक्कम लंपास 

संगमनेर :  पोलीसनामा ऑनलाईन - आज ७ नोव्हेंबरला भर दिवसा श्री क्षेत्र अकलापूर येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, …