Browsing Tag

पिकअप

गोमास घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पंढरपूर - जेजुरी मार्गावरील निरानजीकची घटना महिंद्र पिकअप गाडीत सापडले अडीच टन गोमास. समस्त हिंदू आघाडी आणि बजरंग दल कार्यर्त्यानी पहाटे पकडली पिकअप गाडी पालखी मार्ग पंढरपूर - जेजुरी मार्गावरील नीरा…

भरधाव वाहनाच्या धडकेत दोन पादच्याऱ्यांचा मृत्यू

साक्री (धुळे) : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाण्याऱ्या पिकअप वाहनाची धडक रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांना बसली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमी व्यक्तीवर पिंपळनेर कुटीर रुग्णालयात उपचारासाठी नेत…

नाकाबंदीदरम्यान पिकअपच्या धडकेत जखमी पोलिसाचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - म्हसरुळ येथे दोन दिवसांपुर्वी पिकअप व्हॅनने धडक दिल्याने जखमी झालेल्या दोन बीट मार्शलपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २ एप्रिल रोजी हा अपघात झाला होता.नंदू जाधव असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव…

थंडी वाजते म्हणून उन्हात बसलेल्या वृद्धाला टेम्पोने चिरडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पिकअप टेम्पो रिवर्स घेऊन मागे न पाहता टेम्पोच्या मागे थंडी वाजत असल्याने उन्हाला बसलेल्या ८१ वर्षीय़ वृद्धाला चिरडून टेम्पोचालक पसार झाल्याची घटना धनकवडी येथे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. यात वृद्धाचा…

भिमाशंकर येथील मंदोशी घाटात पिकअपचा अपघात, २० प्रवाशी जखमी

डेहणे (खेड) : पोलीसनामा ऑनलाईन - खेड तालुक्यातील भिमाशंकरकडे जाणा-या मंदोशी घाटात (गुरुवार दि.३१) रोजी ४ वाजता वाहकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर पिकअप पलटी झाला. याअपघात या पिकअप मधील वीस प्रवाशी जखमी झाले असुन जखमींना पिंपरीच्या यशवंतराव…

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जाणाऱ्या बँड पार्टीच्या पिकअपला अपघात 

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईनसिंदखेडराजा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या बँड पार्टीवर काळाने घाला घातला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील बँड पार्टीच्या वाहनास भीषण अपघात झाला. या अपघातात…