Pune Crime News | बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांकडून अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशाचा मोबाईल व खिशातील रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा…