Browsing Tag

भारतीय हवामान खाते

Unseasonal Rain In Maharashtra | अलर्ट! राज्यात ६ एप्रिलपासून गारपिटीसह अवकाळीचे संकट

नागपूर : Unseasonal Rain In Maharashtra | राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढल्याने एकीकडे उष्माघाताच्या संकटापासून वाचण्यासाठी सरकारने अलर्ट दिला असताना आता अवकाळी पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या सहा ते नऊ एप्रिलदरम्यान राज्यात…

Weather Update | राज्यात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस, कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह बरसणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Weather Update | येत्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस (Maharashtra Rain Update) पडू शकतो. कोकण…

India Rain Update | उत्तर भारताला पुराचा मोठा फटका; अनेक भाग पाण्याखाली, आज पावसाचा ‘ऑरेंज…

नवी दिल्ली : India Rain Update | उत्तर भारतात (North India) जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. तेथील लोकांची परिस्थिती चिंताजनक (India Rain Update) झाली आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि…

IMD Monsoon Update | देशभरात मान्सूनचे आगमन, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - IMD Monsoon Update | संपूर्ण देशात मान्सूनचे (IMD Monsoon Update) आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिली आहे. साधारणपणे भारतभर मान्सून 8 जुलैपर्यंत दाखल होतो. मात्र,…

Maharashtra Rain Update | पुणे, मुंबईसह राज्याच्या काही भागात पावसाचा जोर; कोकण, विदर्भाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Rain Update | राज्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. आज (मंगळवार) काही भागात हलका ते मध्यम पाऊस (Maharashtra Rain Update) पडत आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या…

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाच्या सरी; उत्तर भारतात उन्हाचा तडाखा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Weather Update | देशाच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर काही भागात उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biporjoy Cyclone) गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात…

Maharashtra Weather Update | पुणे, मुंबईसह ‘या’ भागात पावसाचा इशारा: हवामाना खात्याचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Weather Update | एकीकडे राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले, तर दुसरीकडे चक्रीवादळाचा प्रभाव दिसून आला आहे. या सगळ्यात मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत आहे. 23 जूनपासून राज्यात आणि देशात मान्सूनचा…

Cyclone Biparjoy Update | बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 36 तासांत तीव्र होणार; महाराष्ट्रासह कर्नाटक,…

नवी दिल्ली/मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Cyclone Biparjoy Update | ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy Update) भारतावर परिणाम होताना दिसत आहे. या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ…

Weather Update | महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात थंडी लाट

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Weather Update | नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यात थंडीचा तडका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. किमान तापमानात पुन्हा घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात थंडी…

Pune Rain | पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात गणरायाच्या स्वागताला पावसाची हजेरी, हवामान…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गणपती बाप्पाच्या आगमनाला (Ganeshotsav 2022) अवघे काही तास शिल्लक राहिले असून बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. अशातच पुण्यासह राज्यात गणपती बाप्पाच्या स्वागताला पाऊस (Pune Rain) देखील हजेरी लावणार…