Browsing Tag

मंगळवार पेठ

अंडी उधार न दिल्याच्या रागातून साताऱ्यात व्यावसायिकाचा सपासप वार करुन खून, दोघांना अटक

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन -   अंडी उधार न दिल्याच्या कारणावरून वाद होऊन व्यावसायिकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना सातारा शहरात घडली. ही घटना यवतेश्वर रोडवरील पॉवर हाऊस जवळ शुक्रवारी (दि.18) रात्री…

Pune News : सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्तुलासह काडतुस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक करत त्याच्याकडून 1 पिस्तुल व 1 काडतुस जप्त करण्यात आले आहे.आकाश भगवान त्रिभुवन (वय 25, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी…

Pune : शहरात गेल्या 24 तासात आगीच्या 19 घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरात लक्ष्मीपूजनाच्या रात्रीपासून विविध भागात आगीच्या १९ घटना घडल्या आहेत. यात पाच आगी या फटाक्यांमुळे लागल्याची नोंद अग्निशमन दलाकडे आहे. सुदैवाने आगीचे प्रकार किरकोळ आहेत.शनिवारी लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची…

Video : पुण्यात मंगळवार पेठेतील टॉवर अन् संचेती ब्रिज येथील होर्डिंग कोसळलं

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  -  शहरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने कहर माजवला असून, यात दोन भीषण घटना घडल्या आहेत. मंगळवार पेठेत इमारतीवर उभारलेला टॉवर आणि संचेती ब्रिज जवळील होर्डिंग रस्त्यावर कोसळले. सुदैवाने लॉकडाऊन कोणीही जखमी झाले नाही.…

पुण्यातील मंगळवार पेठेत डॉल्बी सिस्टीम अन् रिक्षा जाळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मंगळवार पेठेत पार्क केलेल्या रिक्षा शेजारी ताडपत्रीने झाकून ठेवलेले डॉल्बीचे साऊंड जाळून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी पहाटे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आसिफ तांबोळी (वय 32, रा. मंगळवार पेठ) यांनी…

ट्रकच्या धडकेत महामेट्रोच्या कंत्राटी वॉर्डनचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव ट्रक ने दिलेल्या धडकेत मेट्रो प्रकल्पासाठी वाहतूक नियमन (मार्शल) करणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तो पगार घेण्यासाठी आला होता. त्यावेळी हा प्रकार घडला आहे, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यानी सांगितले. सोमवारी…

झोपडपट्टीतील वंचितांसाठी मिळाला हक्काचा निवारा – सिंधुताई सकपाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील मंगळवार पेठ येथील सदानंद नगर येथे झोपडपट्टीतील वंचितांसाठी बांधल्या गेलेल्या घरांची पाहणी व घरांचे दस्तावेज अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांचे हस्ते नागरिकांना हस्तांरित करण्यात आले. यावेळी नवीन सदनिकांचे…

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी बॉम्बच्या अफवेने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातील मध्यवस्तीत बेवारस संशयित बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने खळबळ उडाली. परंतु बॉम्बशोधक व नाशक पथकाने येऊन पाहणी केल्यानंतर मात्र बॅगमध्ये कपडे ठेवलेले असल्याचे आढळून आले. काल लक्ष्मीबाई…

पुर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दीड वर्षापुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार पेठेत गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. साहिल अशोक रजपुत (२१,…