Browsing Tag

लालबागचा राजा

लालबागचा राजा मंडळावर सरकारी अंकुश

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईनमुंबईतील लालबागचा राजा गणपतीची मोठी प्रसिद्धी आहे. नवसाला पावणारा राजा अशी त्याची ख्याती आहे. दरवर्षी या राजाचे दर्शन घेण्याकरिता मोठी गर्दी उसळते. पण तेथील मंडळाचे कार्यकर्ते मुजोरी करताना ,तसेच…

शेवटी लालबागचा राजाच आला धावून….

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनभक्तांना पावणारा लालबागचा राजा यावेळेस ही आपल्या भक्तासाठी धावून आला आहे. मुंबईत लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विघ्नहर्ताने विघ्न हरुन आपल्या भक्तांचे प्राण वाचवले आहेत.सविस्तर वृत्त असे की, विसर्जनाच्या…

बाप्पाला वाजत गाजत निरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनलालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवातगेली दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला आज भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. राज्यभरात आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट आहे. मुंबईतील गणपती विसर्जन…

अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनलालबागचा राजा या गणपतीचे दर्शन घेताना पोलीस अधिकारी आणि नागरिकांना धक्काबुकी झाल्याची घटना घडली आहे.असे प्रकार होता कामा नये. या सर्व घटना लक्षात घेता अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा.अशी मागणी माजी…

लालबागच्या राजाचे नियंत्रण सरकारच्या हाती ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई  येथील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी खूप गर्दी होते. यावेळी भक्तांना नीट दर्शन देखील घेऊ दिले जात नाही काही क्षणातच भक्तांना पुढे ढकलले जाते या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच…

सेलिब्रिटीही गणरायाच्या स्वागतात दंग

मुंबई : पोलीसनामामुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली आहे. पहाटे ५ वाजता सिद्धिविनायकाची काकडआरती करण्यात आली. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांची रीघ लागली.पुण्यासह…