Browsing Category

गणेशोत्सव 2020

जातीभेदाच्या भिंती मोडत मुस्लीम कुटुंबात गणपती विराजमान

पोलीसनामा ऑनलाईन टीम - देशात हिंदू मुस्लीम ऐक्याच्या अनेक घटना आणि अनेक प्रसंग आजूबाजूला पाहायला मिळतात. असाच एक प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला आहे. एका चिमुकल्याच्या हट्टापायी एका मुस्लीमधर्मियांच्या घरात गणपती बाप्पा…

शाहरूख खाननं केलं गणपतीचं विसर्जन, चाहत्यांना ‘या’ फोटोमधून दिला खास संदेश

पोलीसनामा ऑनलाईन टीम - राज्यभरात यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दीड दिवसाच्या पाहुणचारानंतर काल दुपारनंतर गणपती विसर्जन करण्यात आले. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम…

पुण्यात नजर चुकवून दिला बाप्पाला नदीपात्रात निरोप !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. अशात आज दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात झाली आहे. महानगरपालिका आणि पोलिसांच्या आवाहनुसार नागरिकांनी घरातच विसर्जन…

विधायक ! ‘एक गाव एक गणपती’ नव्हे आता उस्मानाबाद जिल्हयात ’53 गावचा एक…

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन- उस्मानाबादकरांनी आतापर्यंत एक गाव एक गणपती ही संकल्पना पाहिली होती; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भूम तालुक्याने एक नवा आदर्श निर्माण केला असून, "53 गावचा एक गणपती" ही संकल्पना राबवली आहे. पूर्ण…

दलित बांधवांनो मला माफ करा, ’त्या’ वादग्रस्त डेकोरेशनवरून प्रवीण तरडेंचा माफीनामा

पोलीसनामा ऑनलाईन, पुणे, दि. 22 ऑगस्ट : कोरोना असला तरीही यंदा गणेशोत्सव घरोघरी आणि मंडळातही साजरा केला जातोय. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आरास बनविली जात असते. यात सेलिब्रिटी, क्रिकेटर, नेते आदी मागे नसतात. मात्र, यंदा दिग्दर्शक आणि अभिनेता…

…म्हणून विड्याच्या पानावर गणपती म्हणून सुपारी ठेवली जाते

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आज सर्वत्र मोठ्या आनंदात आणि भक्तीभावानं गणपती बाप्पांचं आगमन झालं. प्रत्येक शुभकार्यात बाप्पांना प्रथम पूजेचा मान असतो. घरातली पूजा असो किंवा मग लग्न समारंभ असो पूजा करताना विड्यानं पान ठेवलं जातं. या पानावर…

श्री महागणपती मंदिराला फुलांची आकर्षक व मनमोहक सजावट !

शिक्रापुर : प्रतिनिधी( सचिन धुमाळ) -   श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट हे अष्टविनायकातील महत्वाचे स्थान आहे. अष्टविनायका मधील हे आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे.…

Ganesh Chaturthi 2020 : गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘या’ प्रकारे होतं तुमच्या कष्टाचं…

पोलीसनामा ऑनलाईन : दरवर्षी गणेश चतुर्थीला लोक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी आणतात. भगवान गणेश आपल्या भक्तांचे सर्व अडथळे व अडचणी दूर करतात. यामुळेच गणेशाला विघ्नहर्ता देखील म्हटले जाते. सर्वांच्या घरी आदराने गणेशाची प्रतिष्ठापना केली…

गणेशोत्सव काळात कोणालाही दर्शनाची परवानगी देऊ नका, अजित पवारांच्या सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे यंदा मानाच्या गाणपतीसह कोणत्याच गणपतीचे दर्शनासाठी कोणालाही परवानगी देऊ नये, असे आदेश पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार…