Browsing Tag

विज

विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - विज दुरुस्तीचे काम करणाऱ्या वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आज दुपारी नेवासा तालुक्यातील बेलपांढरी फाटा येथे ही घटना घडली.नितीन घोरपडे हे मयत वायरमनचे नाव आहे. शनिवारी (13) रोजी सायंकाळी झालेल्या…

मोबाईलप्रमाणेच आता वीजपुरवठ्याचाही करावा लागणार रिचार्ज ! ‘या’ तारखेपासून नियम लागू 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे आता वीजचोरी रोखण्यासाठी अनेक उपाय योजण्यात आले आहेत. परंतु अनेकदा हे प्रयत्न फसले आहेत. परंतु आता ही वीजचोरी रोखण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं प्रभावी उपाय…

मालगाडीवर चढलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन - कळंबोली लोखंड व पोलाद बाजार परिसरात असलेल्या रेल्वे यार्डमध्ये मालगाडीवर चढलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. कर्मचाऱ्याचा मृत्यू अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनीशी संपर्क आल्याने झाला. ही घटना आज (बुधवार) दुपारी…

आता वाय-फाय सिग्नलनेही होणार विज निर्मिती

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था - स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. मोबाईल क्रांतीमुळे इंटरनेट सेवा घराघरांत पोचली आहे. वाय फायच्या माध्यमातून अगदी  सहजरीत्या माहितीचे आदान-प्रदान करता येते. जगाच्या…

धक्कादायक… शॉक देऊन कुटुंबच संपविण्याचा भयंकर प्रकार

सातारा : पोलीसनामा आॅनलाइन - दरवाजाच्या कडीला विजेचा प्रवाह जोडून शॉक बसावा अशी व्यवस्था करून अख्खे कुटुंबच संपवण्याचा डाव काही अज्ञात मारेकऱ्यांनी आखला होता. मात्र त्या कुटुंबाचे नशीब बलवत्तर म्हणून हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. तरीही…

देवीच्या मंदिरावरील झेंडा बदलताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

मेढा (सातारा) : पोलीसनामा ऑनलाईनजावळी तालुक्यातील करंजे येथे मरिआईच्या मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी गेलेल्या भगवान ज्ञानेश्वर धनवडे (वय ५९) यांना विजेचा झटका बसल्याने जागीच मृत्यू झाला, तर अक्षय नामदेव करंजेकर (रा. मेढा) हा युवक जखमी…

यंदा राज्यभर होणार ‘बत्ती गुल’ 

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईनयंदा राज्यात भारनियमाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागणार असे दिसते आहे. ऑक्टोबर हिटमुळे विजेची मागणी झपाट्याने वाढत असतानाच राज्यातील सुमारे २१०० मेगावॉट वीजनिर्मिती संच कोळशाच्या तुटवड्यामुळे बंद पडले आहेत.…