Avneet Kaur | अभिनेत्री अवनीत कौर करतीये स्विमिंग पुलमध्ये वाईन ग्लास घेत एन्जॉय; व्हिडिओ व्हायरल
पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वामध्ये लोकप्रिय झालेली अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) हिने आपल्या अदांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. अवनीत अगदी बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वामध्ये काम करत आहे. नुकतीच तिने ‘टिकू वेड्स शेरु’ (Tiku…