Browsing Tag

संशयास्पद मृत्यू

Pune Crime | धक्कादायक! शवविच्छेदन केलेल्या मृतदेहांचे अवशेष खातात भटकी कुत्री आणि डुक्करं

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - अपघातात (Accident) किंवा संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन (Postmortem) करण्यात येते. मात्र, पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर (Indapur) येथील उपजिल्हा रुग्णालयात…

उन्नाव : मुलींच्या मृत्यूमागे त्या ’चिप्स’ चा काय संबंध ? पोलिस पोहोचले दुकानात

पोलिसनामा ऑनलाईन, उन्नाव, दि. 19 फेब्रुवारी 2021 : उन्नावमध्ये दलित कुटुंबातील दोन मुलींचा झालेल्या संशयास्पद मृत्यूचा तपास करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहचली आहे. पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा लागला आहे. पोलिसांना समजले आहे की, घटनेच्या…

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, पोलीस दलात खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - आडगाव पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनिषा गोसावी (वय-35 रा. आयोध्या अपार्टमेंट, जेलरोड) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मनिषा गोसावी या…

प्रसिध्द मॉडेलचा तिच्याच घरात संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम - प्रसिध्द मॉडेल आणि सेलिब्रिटी शेफ जग्गी जॉन ही तिच्या तिरुअनंतपुरममधील फ्लॅटमध्ये सोमवारी संध्याकाळी मृतावस्थेत आढळली. कुरवणकोणममधील तिच्या फ्लॅटच्या किचनमध्ये तिचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.…

‘अडल्ट’ स्टार जेसिका जेम्सचा ‘संशयास्पद’ मृत्यू, घरात सापडला मृतदेह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अडल्ट सिनेमात काम करणारी अभिनेत्री म्हणून प्रकाशझोतात आलेली जेसिका जेम्स हिचे निधन झाले आहे. लॉस एंजेलिस येथील एका अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह मिळाला. 2002 पासून अडल्ट सिने इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेल्या जेसिकाचे…

मेडिकल कॉलेजमध्ये शिकणार्‍या विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ

मिरज : पोलीसनामा ऑनलाइन - रॅगिंगमुळे पायल तडवी या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाचा मिरजमध्येही असाच प्रकार घडला आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या पल्लवी पंडीत (वय-१९) हिचा संशयास्पद…

दोन बहिणींचा एकच पती ; असा झाला दोघींचाही संशयास्पद मृत्यू

लुधियाना: वृत्तसंस्था - लुधियाना जिल्ह्यातील तळवंडी गावात एका विवाहित महिलेचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी विवाहतेच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर खुनाचा आरोप लावला आहे. त्याला कारणही तसेच आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर…

‘त्या’ कैद्याच्या मृत्यू प्रकरणी कारागृह अधीक्षकांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन- मारहाणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या योगेश राठोड या कैद्याचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी कारागृह अधीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश राठोड याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असल्याचा…