Browsing Tag

संस्थाचालक

पाथरी येथे पदवीधर मतदार सहविचार सभेचे आयोजन, आमदार सतीश चव्हाण यांची उपस्थिती राहणार

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन- शांताबाई नखाते विद्यालयात पदवीधर मतदार सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे.सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबाजानी दुर्रानी यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार सतीश चव्हाण हे उपस्थित राहतील.मंगळवार…

लोणी काळभोरमध्ये संस्था चालकास ‘जबर’ मारहाण !

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (हनुमंत चिकणे) - शाळेसमोर दारू कशाला पिता याचा जाब विचारल्यामुळे शाळेच्या अध्यक्षाला व त्याच्या भावाला सात ते आठ जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. याप्रकरणी शैलेश अर्जुन चंद (वय - २८ रा. फुरसुंगी, चंदवाडी…

पंढरपूर : 1 ली तील विद्यार्थ्यावर ‘अश्‍लील’तेचा ठपका, संस्थाचालकाविरूध्द FIR

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - शिक्षिकेशी अश्लील आणि लाजिरवाणे वर्तन केल्याचा ठपका पहिली इयत्तेतील मुलावर ठेवण्यात आला होता. संस्था चालकांनी या प्रकरणी या मुलाला शाळेतून काढून टाकले होते. या प्रकरणी अखेर संस्थाचालक नागेश माळवे यांच्यावर …

90000 ची मागणी, 30000 ची लाच घेणारा संस्थाचालक, वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - तक्रारदाराच्या सेवानिवृत्‍तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी 90 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून लाचेचा पहिला हप्‍ता म्हणुन 30 हजार रूपये घेणार्‍या संस्थाचालकास आणि संस्थेतील वरिष्ठ लिपिकास अ‍ॅन्टी…

निनावी पत्राने फोडली लैगिंक अत्याचाराला वाचा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगलीच्या कुरळपमधील एका आश्रमशाळेतील सात मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. निनावी पत्राची दखल घेत पोलिसांनी आश्रमशाळेच्या संस्थाचालकाला अटक केली आहे. अरविंद पवार असे या संस्थाचालकाचे नाव असून…