Browsing Tag

2019 Loksabha election

राज्यातील २ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन पोलीस अधिक्षकांच्या (IPS) बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य गृह विभागाने त्यांच्या बदल्याचे आदेश शुक्रवारी रात्री काढले आहेत.बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि…

‘गावात आम्हाला पाणी नाही’ असं म्हणणाऱ्या गावकऱ्याला बबनराव लोणीकरांची दमदाटी 

जालना : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. अनेक मंत्री आणि आमदार - खासदार यांच्याकडून उद्घाटनांचा सपाटा सुरु आहे. असे असताना पाणी पुरवठा मंत्री आणि भाजपा नेते बबनराव लोणीकर…

सांगली लोकसभेसाठी कॉंग्रेसकडून प्रतीक पाटील यांच नाव आघाडीवर …

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या उमेदवार छाननीच्या समिती बैठकीत काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा कधीही होऊ शकते , त्यामुळे कॉंग्रेस…

उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंची शरद पवारांनी केली दिलजमाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सातारच्या दोन्ही राजांमध्ये असणारे आपसी कलह मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईमध्ये उदयराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांना सोबत घेऊन शरद…

‘लष्कराच्या शौर्याचा वापर राजकीय फायद्यासाठी नको’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लष्कराने किंवा जवानाने दाखवलेल्या शौर्याचा वापर जर कोणता राजकीय पक्ष निवडणुकीसाठी करत असेल तर त्या पक्षाला निवडणूक आयोगानेच रोखले पाहिजे अशी मागणी नौदलाचे माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल. रामदास यांनी केली…

राज ठाकरेंचा एकला चलो रे ! चा नारा , लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडीत सामील होणार या चर्चेने राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र आता आगामी लोकसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक…

पवारांचं जाहीर सभेतच वोटिंग … म्हणले शिरुर लोकसभेचा उमेदवार कोण हवा ?

मंचर ( पुणे ) : पोलीसनामा ऑनलाईन - खरेतर निवडणुकीच्या रिंगणात कोणता उमेदवार उभा करायचा हा निर्णय सर्वस्वी पक्षांतर्गत घेतला जाणारा निर्णय असतो . मात्र गुरुवारी पुणे जिल्ह्यातील मंचर येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचा लोकसभेसाठीचा…

आचारसंहितेचे मिळाले संकेत ; मंत्रालयात लगबग वाढली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेची निवडणूक उद्या घोषित केली जाण्याची शक्यता आहे. उद्या शुक्रवारी सांयकाळी पाच वाजता निवडणूक अयोग निवडणुकीची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घोषणे बरोबरच आचारसंहिता देखील लागू होणार आहे. त्याच…

धक्कादायक ! मोदींच्या हत्येची चिथावणी देणाऱ्या काँग्रेस नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 

बंगळुरू : कर्नाटक वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी केलेल्या टीका व्यक्तिगत पातळीवर जाऊन पोचली आहे. कर्नाटकाच्या एका काँग्रेस नेत्याने तर सभेत…

भाजपच्या विजय संकल्प रॅलीत ‘या’ नेत्याचे शक्तीप्रदर्शन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शहर भाजपच्या वतीने आज शहरातून शहराजिल्हध्यक्ष खा.दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली  विजय संकल्प रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. लोकसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केलेले हे शक्ती प्रदर्शन एक प्रकारचा…