Browsing Tag

2019 Loksabha election

प्रकाश आंबेडकरांनी सांगितले शरद पवारांच्या माघारीचे ‘खरं’ कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नसल्याचे आज जाहीर केले. त्यांच्या माघारीच्या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपली…

पार्थ पवारांचे ठरले, पण रोहित पवारांचे काय ? ; शरद पवारांनी केलं स्पष्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी त्यांनी तरुण पिढीली संधी देण्यासाठी मी निवडणूक न लढण्याचा निर्णय…

शरद पवारांना आपला पराभव दिसला म्हणून त्यांनी माघार घेतली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - माढा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेतली आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांना आपला पराभव समोर दिसला असेल म्हणून त्यांनी माघार घेतली…

युतीने आठवड्याभरात जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा… : घटक पक्षांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. भाजप-शिवसेना युतीने येत्या आठवड्याभरात जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही चौथी आघाडी स्थापन करु. असा इशारा महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत…

मोदींची काश्मीरनीती अपयशी ; म्हणूनच विधानसभा निवडणुका नाही

लखनऊ : वृत्तसंस्था - देशभरात १७ व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत सात टप्प्यामध्ये मतदान होईल. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणचाल प्रदेश आणि सिक्किम या चार राज्यांमध्ये…

राज ठाकरेंना मी पढवलं…! ठीक आहे, बारामतीची परंपराच : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली. याच पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना…

नगर राष्ट्रवादीकडेच पवारांचा पुनरुच्चार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहणार असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत केला आहे. त्यामुळे विखे यांच्याकडे भाजपात प्रवेश करण्याशिवाय दुसरा…

माढ्यात शरद पवारांविरोधात ‘हा’ नेता रिंगणात 

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता मोठा राजकीय दबदबा असणाऱ्या शरद पवारांविरुद्ध निवडणूक रिंगणात कोण उतरणार याची उत्सुकता राजकीय…

“गडकरींविरोधात मी लढलो तर प्रकाश आंबेडकर उमेदवार देणार नाहीत”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी १० मार्चला लोकसभा निवडणूक २०१९ च्या तारखा जाहीर केल्या. त्यामुळे आता कोणत्या लोकसभा मतदार संघातून कोणता उमेदवार असणार, कोणा विरोधात…

आज सायंकाळपासून आचार संहिता लागू होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निवडणुक आयोगाकडून रविवारी सायंकाळी ५ वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात येणार असून त्या पाठोपाठ देशभरात आचार संहिता लागू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रे, टीव्ही वर भाजपने मोठमोठ्या जाहिरातींचा…