Browsing Tag

8 paise

पेट्रोल ८ पैसे प्रति लिटर ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रविवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ६ ते ८ पैशांनी घसरण झाली. दरम्यान, देशांतर्गत तेल कंपन्यांनी डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. शनिवारी पेट्रोलचे दर खाली आले असून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ पैशांची…