Browsing Tag

actor and producer yada krishna dies

अभिनेते Yada Krishna यांचे 61 व्या वर्षी निधन, सोशल मीडियावर फॅन्स देत आहे श्रद्धांजली

नवी दिल्ली : टॉलीवुड अभिनेते आणि निर्माते यदा कृष्णा यांचे काल हैद्राबादमध्ये वयाच्या 61 व्या वर्षी निधन झाले. हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. यदा कृष्णा यांनी अभिनेता म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले…