Sharvari Wagh | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात ‘शर्वरी’ करतेय विकी कौशलचा भाऊ…
मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन - Sharvari Wagh | बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ (katrina kaif) यांच्या अफेअरची तर कधी साखरपुड्याची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगलेली दिसते. विकी कौशल प्रमाणेच त्याचा भाऊ सनी (sunny kaushal) देखील चर्चेत…