Browsing Tag

Anas Rehman Junaid

लॉकडाउन नंतर मुकेश अंबानींनी प्रत्येक तासाला कमावले 90 कोटी रुपये : हारुन रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  लॉकडाउन नंतर देशातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी दर तासाला 90 कोटींची कमाई केली आहे. त्यांची एकूण संपत्ती 6,58,400 कोटी रुपये झाली आहे. IIFL वेल्थ हारून इंडिया रिच…