Browsing Tag

asian game

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता सध्या आहे बेरोजगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यश मिळविल्यानंतर त्या खेळाडुंवर कौतुकाचा वर्षाव होतो. राज्य शासन, केंद्र सरकार बक्षीसे जाहीर करतात. पण हे यश मिळविण्यासाठी त्यांना असंख्य अडचणीला सामोरे जावे लागते.…

अन् भारतीय बॉक्सरच्या ठोशाला घाबरून पाकिस्तानी महिला बॉक्सर मैदान सोडून पळाली 

जकार्ता : भारत आणि पाकिस्तान खेळाच्या मैदानात आमने सामने आले की तेथील वातावरण तापते. इंडोनेशिया येथील जकार्ता येथे १८व्या आशियायी स्पर्धा सुरु आहेत. अशाच काहीशा घटनेची प्रचिती बॉक्सिंगच्या खेळादरम्यान आली. स्क्वॅाशमध्ये भारताने…

विजयाची हॅट्रिक

जकार्ता : वृत्तसंस्था  आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने हॉकीमध्ये जपानचा ८-० असा पराभव केला . भारताने इंडोनेशिया , जपान आणि हाँगकाँग यांचा पराभव करून विजयाची हॅट्रिक केली . या विजयासह भारताने ' अ 'गटामध्ये अव्वल स्थान…

महिला कबड्डीमध्येही सुवर्ण हुकले

जकार्ता : वृत्तसंस्था  पुरुषांपाठोपाठ भारतीय महिला कबड्डी संघालाही आशियाई स्पर्धेमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे . गतविजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाला आशियाई स्पर्धेत फायनलमध्ये इराणकडून २७-२४ असा पराभव स्विाकारावा लागला. या पराभवामुळे…

नेमबाज शार्दुल विहानचे सुवर्णपदक हुकले

जकार्ता : आशियाई खेळांच्या सलग पाचव्या दिवशी भारताच्या नेमबाजांनी आणखी एका पदकाची कमाई केली आहे. ट्रॅप नेमबाजीत भारताच्या १५ वर्षीय शार्दुल विहानला रौप्यपदक मिळालं आहे. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या शिन ह्यूनहू याने विहानला पिछाडीवर टाकत…

भारतीय हॉकी संघाचा नेत्रदीपक विजय

जकार्ता : भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत यजमान इंडोनेशियाला तब्बल १७-० असा फरकाने पराभूत केले. आशियाई क्रीडा स्पर्धांमधील हा भारताचा सर्वात मोठ्या फरकाचा विजय ठरला. भारतीय संघाकडून एकूण १७ गोल करण्यात आले.…

‘विनेश’ने हमारा सर ऊँचा कर दिया !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन आशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदक प्राप्त केलं आहे. एकीकडे तिचा विजय अत्यंत जल्लोषात साजरा होत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. अमिताभ…

कबड्डीत भारताला दक्षिण कोरियाकडून दणका

जकार्ता : कबड्डीमध्ये अव्व्ल असणाऱ्या भारतीय संघावर दक्षिण कोरियाने अनपेक्षितपणे मात केली. आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये भारताला धक्कादायक पराभावाचा सामना करावा लागला असून दक्षिण कोरियाने बलाढ्य भारताला पराभवाचा सामना करावा लागला.…

विनेश फोगटची सुवर्ण कमाई 

 जकार्ता : आशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.  विनेशने अंतिम फेरीत जपानच्या युकी इरीवर ६-२ असा विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत…

पैलवान सुशील कुमारला पराभवाचा धक्का

जाकार्ता : कुस्तीमध्ये भारताचा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार याचा पात्रता फेरीत पराभव झाला. डबल ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार पात्रता फेरीचा अडथळाही दूर करू शकला नाही. बहारिनच्या आदमविरुद्ध सुरवातीला मिळविलेल्या आघाडीचा त्याला फायदा…