मोबाईलवर बोलत असताना चोरट्यांनी मोबाईल पळविला
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील वानवडी भागात पीएमपी बस स्टॉपवर 55 वर्षीय महिला मोबाईलवर बोलत जात असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली.याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…