Browsing Tag

Bharti University Police Thane

Pune News : कात्रज चौक ते नवले ब्रिज दरम्यान टेम्पो पालटला, 8 जण जखमी झाल्याची माहिती

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - कात्रज चौक ते नवले ब्रिजदरम्यान होणारी अपघाताची मालिका सुरू असून, आज (रविवार) पुन्हा नवले ब्रिजजवळ लग्न सोहळ्याचा एक भरधाव टेम्पोच पलटी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या अपघातात 8 जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात…

Pune : पाण्याची टाकी साफ करताना विद्युत पंपाचा झटका बसून सफाई कामगाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात शाळेची पिण्याच्या पाण्याची टाकी साफ करताना विद्युत पंपाचा झटका बसून सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संचालकासह पदाधिकारी आणि कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महादेव…

पुणे पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुणे पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.अनिल शिंदे (वय 57) असे निधन झालेल्या सहाय्यक…

Pune : आंबेगाव येथील कचरा प्रकल्पाला पेटवून दिल्याप्रकरणी 20 जणांविरूध्द FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - आंबेगाव परिसरात पालिकेने नव्याने सुरू केलेल्या कचरा प्रकल्पातील कचरा पेटवून देत पोकलेन यंत्राची तोडफोड केल्याप्रकरणी १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी मिलींद पवार (वय ३१, रा. हडपसर) यांनी…

Pune : दीड वर्षांपूर्वी झालेल्या दीपक वाडकर खून प्रकरणाचा पर्दाफाश, गुन्हे शाखेकडून 4 जण अटकेत,…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - बिबवेवाडी भागातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा सराईत गुन्हेगारांनी केवळ सतत शिवीगाळकरून धमकावत असल्याच्या रागातून अपहरण करत त्याचा खुन करून मृतदेह वरंधा घाटात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. गुन्हे…

Pune : नवले ब्रिजजवळ पोत्यात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकलले, अनैतिक…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुण्यातील नवले ब्रिजजवळ खून करून पोत्यात हात-पाय बांधून टाकलेल्या त्या मृतदेहाचे गूढ उकळण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.अमर क्षीरसागर (वय 22, कात्रज)…