Browsing Tag

Blockade

धक्कादायक ! मुंबईत पोलिसांवर कोयत्याने वार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मरीन ड्राईव्ह येथे कोयत्याने एका तरुणाने तिघा पोलिसांवर वार करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करण प्रदीप नायर असे या तरुणाचे नाव आहे. तो ऑक्रिटेक्ट असल्याचे सांगितले जाते.…

पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यास ‘कोरोना’ची लागण !

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरातील एका पोलीस महिला कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. त्या नाकाबंदी बंदोबस्त तैनात होत्या. शहरातील कोरोना पोलिसांची संख्या 9 झाली आहे. संबंधित महिला पोलीस कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…

Lockdown : संचारबंदीत पोलिसांना ‘मामा’ बनवणं आमदाराच्या जावयला भोवलं, आमदाराची कार जप्त

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. राज्यातली कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सोलापूरात कोरोना…

सरकारी कर्मचार्‍यानं केलं गुटख्याचं सेवन, रस्त्यावर थुंकला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

पोलिसनामा ऑनलाईन टीम - गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणार्‍या एका सरकारी कर्मचार्‍याला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलिसांनी. गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणार्‍या एका सरकारी कर्मचार्‍याला रस्ता स्वच्छ करावा लागला…

PUNE : संचारबंदीत त्यांन स्वतःसाठी 8 बिअरच्या बाटल्या आणल्या पण पोलीसांनी पकडल्या…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असून सर्व आस्थापना बंद आहेत. पंरतु याकाळात देखील स्वतः साठी कारमधून 8 बिअरच्या बॉटल घेऊन निघालेल्या तरुणाला पोलिसांनी पकडले. कात्रज परिसरात हा प्रकार घडला आहे.विनय…

हैदराबाद स्टाईल ! गँगस्टर रावडी भारथचा ‘एन्काऊंटर’

बंगलुरु : वृत्त संस्था - खुन, खुनाचा प्रयत्न असे ५० हून अधिक गुन्हे असलेल्या गँगस्टर रावडी भारथ याचा बंगलुरु पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. रावडी याला दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातून अटक केली होती. त्यानंतर त्याना बंगलुरु शहरात…

नाकाबंदीत मोटारीने पोलीस उपनिरीक्षकाला नेले फरफटत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नाकाबंदी केली असताना थांबण्याचा इशारा केल्यानंतरही न थांबता पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

विधानसभा 2019 : परराज्यातून महाराष्ट्र्रात आणलेली 1 कोटी रुपयांची रोकड जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून ही रणधुमाळी रंगात येण्याआधीच कांदिवलीत नाकाबंदी दरम्यान एका कारमधून 1 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड परराज्यातून मुंबईत आणण्यात आली असून या कारवाईमुळे…

पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तीन जणांना आळेफाटा पोलीसांनी नाकेबंदीदरम्यान मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घातक हत्यारांसह जेरबंद करून अटक केली. या टोळीतील दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले.…