Browsing Tag

canteen

खासदारांना विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये मिळणारे स्वस्त जेवण बंद करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना मिळणारे स्वस्त जेवण बंद केल्याच्या धर्तीवर महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये आमदारांना सवलतीच्या दरात मिळणारे जेवण बंद करण्यात यावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे…

विधानसभेच्या कॅंटीनमध्ये चमत्कार ! ‘मटकी’च्या उसळीत, ‘चिकन’ची मिसळ

मुंबई : पोसीसनामा ऑनलाइन - सध्या राज्यात विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. अशा या अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी विधानसभेच्या कॅंटीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांना…

काॅलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करणार्‍या ‘त्या’ दोघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रज येथील पीआयसीटी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करणारे दोघे जण त्यांच्या खोलीमध्ये मृतावस्थेत सापडले असल्याची घटना समोर आली आहे. अजय राजू बेलदार (वय २०, रा. जळगाव) आणि अनंता खेडकर (वय २०, रा…

महापालिकेतील अधिकाऱ्यांना कँटीनच्या अन्नातून विषबाधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई महापालिकेच्या बी वॉर्डातील अधिकाऱ्यांना कँटीनच्या अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला आहे. विषबाधा झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने नजीकच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण ८…

खडकी येथील सीएसडी कॅनटीनच्या सामानाची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनखडकी रेंजहिल्स येथील कैंटीन भण्डार विभागात आणलेल्या कंटेनरमधील सामानाची चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने कंटेरच्या पाठीमागील दरवाजाचे कुलुप तोडून आतील ४८ हजार ६५१ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना बुधवारी…

पुणे विद्यापीठाच्या उपाहार गृहातील अन्नामध्ये प्लॅस्टीक; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन भारतातील नामांकित विद्यापीठांपैकी एक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कायमच दर्जाहीन खानावळीमुळे चर्चेत असते. त्यातच आज विद्यापीठातील 'सनतृप्ती' उपाहार गृहातील अन्नामध्ये प्लॅस्टीकचे धागे आढळले. सकाळी नाश्त्यासाठी…