Browsing Tag

chief executive officer

‘कोरोना’मुळं व्यवसायाचं नुकसान होत असल्यानं ‘Swiggy’ नं घेतला 1,100…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -  फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी (Swiggy) ने पुढील काही दिवसांत आपल्या 1,100 कर्मचार्‍यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने कोरोना विषाणूमुळे आपल्या व्यवसायात झालेले नुकसान पाहून हा निर्णय घेतला आहे.…

‘लॉकडाऊन’ दरम्यान TCS चा मोठा निर्णय ! 2025 पर्यंत 75 % कर्मचारी करतील ‘वर्क फ्रॉम…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लॉकडाऊनमुळे लोक कार्यालयात जाऊ शकत नाहीत. ज्यामुळे लोकांना घरून काम करण्यास भाग पाडले जात होते आणि आता या सक्तीने कंपन्यांना नवीन मार्ग दाखविला आहे. आता सर्व कंपन्या वर्क फ्रॉम होम वर लक्ष केंद्रित करत आहेत.…

भारताच्या आणखी एका कंपनीनं केली ‘कोरोना लस’ बनविण्याची घोषणा, शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाचा सामना करण्यासाठी लस तयार करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाला आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता हेस्टर बायोसायन्सनेही कोरोना लस बनविण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या घोषणेनंतर बुधवारी त्याचे…

बिल गेट्स यांचा ‘मायक्रोसॉफ्ट’चा राजीनामा, 1975 मध्ये केली होती कंपनी स्थापन

नवी दिल्ली : वृत्त संस्था - सामाजकार्यात स्वत:ला झोकून द्यायचे असल्याचे कारण देत बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. त्यांना जागतिक आरोग्य आणि शिक्षण या…

Budget 2020 : Income Tax शिवाय ‘या’ 4 बाबतीत देखील मध्यमवर्गीयांना मिळू शकतो मोठा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या वर्षी मिळालेल्या कॉरपोरेट करातील सूट नंतर आता सगळ्यांचे लक्ष पुढील बजेटमध्ये मिळणाऱ्या वयक्तिक टॅक्स मधील सूटवर लागले आहे. मात्र अर्थ मंत्री निर्मला सीतारमन याच्याविषयी नेमका काय निर्णय घेतात हे तर या…

भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्यावतीने आयोजित परिषद उत्साहात संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्यावतीने १२ डिसेंबर रोजी पुणे येथील पत्रकार भवन येथे ‘युवाउद्योजकता विकास कार्यक्रम’ या विषयावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी रणनीतिक समितीचे अध्यक्ष सुरेंद्र अग्रवाल, डॉ. ए.आर.…

‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप ‘कार्यमुक्त’, बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप (आयडीईएस) यांना कार्यमुक्त करण्यात आले आहेत. त्याबाबतचे आदेश नगर विकास विभागाचे सह सचिव पां.जो. जाधव यांनी आज (गुरूवार) काही…