Browsing Tag

CIDCO

महिलेकडून 50000 रुपयांची लाच घेताना सिडकोचा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - रुम ट्रान्सफर करण्यासाठी तक्रारदार महिलेकडून 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयातील सहायक वसाहत अधिकारी आणि खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.…

१० लाखाची मागणी, पहिला हप्ता म्हणून २.५० लाख स्विकारताना ‘सिडको’चे २ अधिकारी अँटी…

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अडीच लाखांची लाच घेताना सिडकोचा विकास अधिकारी, भूमापक यांच्यासह एका खासगी व्यक्तीला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.विकास किसन खडसे (वय ५२, (वर्ग3) भू मापक, नियंत्रक अनधिकृत बांधकाम विभाग,…

सिडको भूखंड प्रकरणाच्या चौकशीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सिडको भूखंड वाटप प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांचेच नाव समोर आल्याने राज्यात या प्रकरणाने मोठा गोंधळ उडाला होता. अधिवेशनात हे प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणाची ३ महिन्यांत चौकशी पूर्ण करू असे आश्वासन…

न्यायालयीन चौकशी लावून लगेच प्रकरणाला स्थगिती, कुठेतरी पाणी मुरतंय :अजित पवार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनसिडकोचा मुद्दा निर्माण झाला त्यावेळी उत्तर एवढं जोरात देण्याचा प्रयत्न झाला की, पार काचेच्या घरामध्ये राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नये अशी उदाहरणे देण्यात आली मग शुक्रवारी त्या प्रकरणाला स्थगिती का दिली.…

सिडकोची न्यायालयीन चौकशी  करणार : मुख्यमंत्री

नागपूर : पोलीसानामा  ऑनलाईनसिडको भूखंड घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी विरोधकांनी मागणी केली असता , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यूत्तर देताना विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. एकंदर आरोप- प्रत्यरोपाच्या…

जमावाच्या दगडफेकीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे जखमी

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनकोपरखैरणे येथील बालाजी मल्टिप्लेक्समोरील सिडकोच्या भूखंडावरील बेकायदेशीर झोपडपट्टीवर कारवाई केल्यानंतर संतप्‍त जमावाने अतिक्रमण विरोधी पथकावर आणि पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांवर दगडफेक केल्याची घटना…

ठाणे सिडको प्राधिकरणातील कंत्राटी नेमणुकांची चौकशी करणार : डॉ. रणजित पाटील

ठाणे :पोलीसनामा ऑनलाईनठाणे सिडको प्राधिकरणात कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या ज्या पदांवर सिडको दक्षता कक्षाने आक्षेप घेतलेले आहेत, अशा नेमणुकांची चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत…