Browsing Tag

complete

नऊवारी साडीत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करून क्रांतीने साकारला वर्ल्ड रेकॉर्ड

बर्लिन : वृत्तसंस्थामहाराष्ट्राच्या क्रांती साळवी यांनी बर्लिन येथे नुकत्याच पार पडलेल्या बर्लिन मॅरेथॉन शर्यतीत पारंपारिक नऊवारी साडी घालून भाग घेतला. नऊवारी साडीमध्ये ४२ किमीचे अंतर पार करून वेगळा विक्रम आपल्या नावे केला. त्यांनी…

सांगली : तिहेरी खून प्रकरणात सरकारी पक्षाचा उलट तपास पूर्ण

सागंली : पोलीसनामा ऑनलाईनखानापूर तालुक्यातील हिवरे येथील तिहेरी खून खटला प्रकरणी सरकारपक्षाचा फेरसाक्ष घेण्याचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्यामुळे पंच शिवाजी नानासाहेब पाटील यांची फेरसाक्ष व फिर्यादी बाळासाहेब शिंदे यांचा उलट तपास…

सरदार पटेल यांचा पुतळा २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

अहमदाबाद : वृत्तसंस्थासरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारणीचे काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असे गुजरात सरकारने म्हटले आहे. सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच…

दोन दिवसात सर्व खड्डे बुजवा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. पावसाळा सुरु झाला असून खड्यांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यावर आज (गुरुवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका आयुक्त श्रवण हार्डीकर यांच्या…

अंबाबाई देवीच्या दागिन्यांची मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण

कोल्हापूर : पाेलीसनामा ऑनलाईनशिल्पा माजगावकरकरवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दागिन्यांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. मार्च 2018 अखेर अंबाबाईच्या खजिन्यात 12 कोटी 21 लाख 22 हजार 700 रुपयांचे 50 हजार 963 ग्रॅम…

मे पर्यंत नाले सफाई पूर्ण करण्याचे आदेश

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाइनपिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी अधिकाऱ्यांनसोबत आज गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरातील नाल्यांची पहाणी केली. लालटोपीनगर, मोहननगर, काळभोर नगर येथील मिल्क बेकरी,…

पुस्तकांचे गाव झाले एक वर्षांचे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन पुस्तकांचे गाव या अभिनव प्रकल्पास एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्त भिलार (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे शुक्रवार दि. ४ मे रोजी वर्षपूर्ती सोहळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे, अशी माहिती मराठी…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश- मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाचे कार्यारंभ आदेश मे.शापूरजी पालनजी कंपनी प्रा. या कंपनीला देण्यात आले आहेत. प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असून स्मारकाचे काम तीन वर्षात पूर्ण…