Browsing Tag

district

Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1240 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे विभागातील 3 लाख 80 हजार 939 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 54 हजार 970 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 61 हजार 868 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 163…

अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चित्रीकरणावर टांगती तलवार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - चित्रीकरणादरम्यान झालेल्या कोरोनामुळे अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांच्या मृत्यूमुळे सातार्‍यातील चित्रीकरणाावर आता टांगती तलवार आली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे चित्रीकरणाला…

Coronavirus : सातार्‍यात सोमवारी कोरोनाचे 15 बळी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस करोनाबाधीतांच्या मृत्युचा आकडा वाढत आहे. त्यात सोमवारी आणखी 15 जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाने मृत्यू पावलेल्यांची संख्या 397 वर पोहोचलेली आहे. त्याचबरोबर…

लासलगाव : भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिक जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित केली असून यामध्ये लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांची भाजप महिला नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी तसेच…

रायगड : महाड दुर्घटनेप्रकरणी इमारतीच्या दोन्ही बिल्डरवर FIR

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन - रायगड जिल्ह्यातील महाड येथे तारिक गार्डन नावाची ५ मजली इमारत सोमवारी सायंकाळच्या सुमारास कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून, सात जखमींवर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.…

दुर्देवी ! कोकणात बाप्पाला निरोप देताना 3 जण बुडाले

पोलिसनामा ऑनलाईन टीम - गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात पोहोचलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणेश विसर्जनाला गालबोट लागले असून जिल्ह्यामध्ये 3 जण विसर्जन करताना बुडाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांवर दुःखाचे…

धक्कादायक ! एकाच रुग्णवाहिकेतून 16 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांचा प्रवास, महाराष्ट्रातील…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य प्रशासनावर याचा ताण वाढला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी सोशल…