Browsing Tag

district

राज्य सरकारकडून विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यांना ‘ब्रेक’, अधिकाऱ्यांना बैठकांना हजर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोविड रुग्णालयांना भेटी देणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यांना राज्य सरकारने ब्रेक लावला आहे. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानूसार विधानसभा, विधान परिषदेच्या विरोधी पक्ष…

शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्यांमुळे भ्रष्टाचार वाढेल : पंकजा मुंडे

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या राज्य शासनाच्या धोरणानुसार 15 टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.…

बुलढाणा : नवजात मुलाचा मृतदेह समजून केला पोस्टमार्टम , त्यानंतर जे घडले ते पाहून सर्वांनाच बसला…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील बुलढाणा येथील पोलिस आणि रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. वास्तविक, नवजात मुलाचा मृतदेह समजून पोलिसांनी खेळणे घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठविला. रुग्णालयाने शवविच्छेदन…

अरुणाचल प्रदेशातून थेट आंध्र प्रदेशात चोरटी दारु पोहचली

हैदराबाद : वृत्त संस्था - चोरट्या दारुची वाहतूक ही एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात, एका राज्यातून शेजारच्या दुसर्‍या राज्याच्या सीमेजवळच्या शहरांपर्यंत होताना दिसत होती. आंध्र प्रदेश पोलिसांच्या विशेष अंमलबजावणी पथकाने २० लाख रुपयांची…

‘ग्रीन झोन’मधील गडचिरोली गेला ‘रेड झोन’मध्ये, एकाच दिवशी ‘एवढे’ नवीन रुग्ण

गडचिरोली : वृत्त संस्था  - राज्यातील सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेला जिल्हा म्हणून ओळखल्या गेलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता २५ झाली असून तो केवळ ८ दिवसात रेड झोनमध्ये गेला आहे. सोमवारी एटीपल्ली तालुक्यात ९ तर…

पुणे जिल्ह्यातील बाजार समित्या सोमवारपासून सुरु होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे जिल्ह्यातील बाजर समित्या येत्या सोमवारपासून सुरु करण्यात याव्यात असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा अजित पवार यांनी विधान भवन येथे एका बैठकीत घेतला.…

Lockdown : कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 92 ST बस आज धुळ्यातून रवाना होणार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लॉकडाउनमुळे राजस्थानमधील कोटा इथे अडकलेल्या महाराष्ट्रातील 1780 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या 92 बस आज (29 एप्रिल) धुळ्यातून रवाना होणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब…

पालघर हत्याकांड : कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर जिल्ह्यात कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गडचिंचले येथे दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या झाल्यानंतर कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यमध्ये अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.16 एप्रिलच्या…

Coronavirus : पुण्यात सलग दुसर्‍या दिवशी नवे 104 रुग्ण, शुक्रवारी चौघांचा मृत्यु, जिल्ह्याची संख्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरात सलग दुसर्‍या दिवशी नवीन १०४ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या ९८० पर्यंत पोहचली आहे. गेली दोन दिवस शहरात शंभराहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहे. जिल्ह्यात आता एकूण १…

दिलासादायक ! राज्यातील ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना काही जिल्हे कोरोनामुक्त होत आहे. ही राज्यासाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल. सांगलीतील कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाल्याने सांगली जिल्हा…