Pune Pimpri Chinchwad Crime | माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीवर कोयत्याने वार, भोसरी…
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Pimpri Chinchwad Crime | घरगुती भांडणानंतर (Domestic Dispute) माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या पतीवर मेहुण्याने कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Pimpri Chinchwad Crime)…