Browsing Tag

Drugs Chat

सुशांत केस : रियाच्या घरी पोहचली NCBची टीम, ड्रग्ज चॅटच्या खुलाशानंतर सर्च !

मुंबई : ड्रग्ज चॅट प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) टीमने छापेमारी केली आहे. सॅम्युअल मिरांडाच्या घरीसुद्धा एनसीबीच्या टीमचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.रिया आणि तिचा भाऊ शौविकमध्ये ड्रग्जबाबत होत असलेल्या…