Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय, रिटर्न न भरणारे 15 ऑगस्टपासून करू शकणार नाहीत हे काम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Modi Government | जीएसटी नेटवर्क (GSTN) ने म्हटले आहे की ज्या करदात्यांनी (Taxpayers) जून 2021 पर्यंत दोन महिने किंवा जून 2021 तिमाहीपर्यंत जीएसटी रिटर्न (GST Return) दाखल केलेला नाही, ते 15 ऑगस्टपासून ई-वे बिल…