Gayatri Mantra Helps to Control Blood Pressure : ‘गायत्री’ मंत्राचा जप उच्च रक्तदाब करतो…
जबलपुर : पोलीसनामा ऑनलाइन - रक्तदाब आणि हृदयाची वाढलेली गती, गायत्री मंत्राचा जप करून नियंत्रित करता येऊ शकते. मध्य प्रदेश मेडिकल युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि हृदय रोगतज्ज्ञ डॉ. आर. एस. शर्मा यांनी आपल्या संशोधनात हे सिद्ध केल्याचा…